Page de couverture de # 1805: द्रौपदीचे जांभूळ आख्यान. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1805: द्रौपदीचे जांभूळ आख्यान. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1805: द्रौपदीचे जांभूळ आख्यान. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

Send us a text

द्रौपदीला इतिहासाने आणि धर्मशास्त्राने तिला 'पतिव्रता' म्हणून मान्यता दिली.

आख्यानकर असे सांगतात की ,

कुठल्याशा समारंभाच्या वेळी तेजस्वी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला.. त्याचं देखणेपण, तेज, व्यक्तिमत्त्व पाहून ती क्षणभर मोहीत झाली..

क्षणभर तिच्या मनात विचार आला – हा सहावा पांडव असता तर?

Ce que les auditeurs disent de # 1805: द्रौपदीचे जांभूळ आख्यान. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.