Afzalkahn Swari cover art

Afzalkahn Swari

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of 900K+ titles.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto-renews for $8.99/mo + applicable taxes after 30 days. Cancel anytime.

Afzalkahn Swari

Written by: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $9.13

Buy Now for $9.13

About this listen

कोकणात शिवाजीराजांनी मांडलेल्या धुमाकुळाच्या बातम्या विजापूर दरबारात सतत येत होत्या. शाही दौलतीला सुरूंग लागत होते. गेली साडेतीनशे वर्षे सुलतानांच्या सुरीखाली बिनतक्रार मरणारे हे मराठे खवळून उठले होते. मग बादशहाने एकाच घावात हा मराठी दंगा ठेचून काढण्याचा मनसूबा आखला. पण या मोहिमेचा सेनापती कोण? बादशाहाने दरबार भरवला आणि शाही तख्तापुढे ताटात विडा मांडण्यात आला. सारा दरबार चित्रासारखा स्तब्ध होता. तेवढ्यात एक प्रचंड देह रपरप पाऊले टाकत पुढे झाला. त्याने विडा उचलला. या देहाचे नाव अफझलखान...!©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
No reviews yet