Agryahun Sutka cover art

Agryahun Sutka

Preview

Audible Standard 1-month free trial

Auto-renews at $8.99/mo + applicable tax after 30-day trial. Cancel Anytime
Try for $0.00
More purchase options

Agryahun Sutka

Written by: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try for $0.00

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $9.13

Buy Now for $9.13

About this listen

महाराज औरंगजेबाच्या जाळ्यात सापडले. महाराजांच्या छावणीभोवती आणि त्यांच्या स्वतःच्या डे-याभोवती सख्त पहारा होता. खुद्द फुलादखान अहोरात्र ठाण मांडून बसलेला. कसे सुटावे? कसे निसटावे? आणि महाराजांच्या डोक्यात धाडसी कल्पना उमलू लागल्या. ते मनातल्या मनात डाव मांडू लागले. महाराजांनी बादशहांकडे अर्ज केला की माझ्या बरोबरच्या लोकांना घरी जायची परवानगी द्या. ही गोष्ट औरंगजेबाच्या सोयीचीच होती. चे रामसिंहाच्या मागे लागले की भाईजी, तुम्ही माझ्यासाठी बादशहांना लिहून दिलेली जामिनकी रद्द करवून घ्या. माझे बरेवाईट बादशहा करणार असतील तर खुशाल करोत. बादशहानेही रामसिंहाची जामिनकीतुन मुक्तता केली. महाराजांनी पसार होण्याचा डाव तर बेमालूम योजला!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet