Apurvai cover art

Apurvai

Preview

Audible Standard 1-month free trial

Auto-renews at $8.99/mo + applicable tax after 30-day trial. Cancel Anytime
Try for $0.00
More purchase options
Buy Now for $29.63

Buy Now for $29.63

About this listen

युरोप प्रवासाबाबत आता लोकांमध्ये फारशी अपुर्वाई राहिलेली नाही, मात्र त्या काळात पुलंनी केलेला युरोपचा दौरा कसा होता, त्यादरम्यान काय गंमतीजमती घडल्या, पुलंच्या नजरेतला युरोप कसा दिसतो, हे ऐकण्याची उत्सुकता मात्र अजूनही प्रत्येकाला असेल, कारण पुलंचा मिश्किल स्वभाव, निखळ विनोद आणि सभोवार बघण्याची दृष्टी! ऐका आणि अनुभवा 'अपुर्वाई' आस्ताद काळेंसह!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Social Sciences
No reviews yet