Chandal Chaukadi cover art

Chandal Chaukadi

Preview

Audible Standard 1-month free trial

Auto-renews at $8.99/mo + applicable tax after 30-day trial. Cancel Anytime
Try for $0.00
More purchase options
Buy Now for $9.13

Buy Now for $9.13

About this listen

एका तरूण मुला-मूलीचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत सापडल्यावर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. त्यात त्यांचे एकमेकांवर आधी प्रेम होते हे उलगडल्यावर पोलिस तपासाची चक्र वेगात सुरू झाली. दोघेही वेगळ्या जातींचे असल्यामुळे त्याला राजकीय रंगही मिळाला आणि पोलिसांवरचा दबाव अजूनच वाढला. नक्की कोणी केला होता खून? ही आणखी एक आॅनर किलींगची घटना तर नव्हती?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Mystery
No reviews yet