Radha cover art

Radha

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of 900K+ titles.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto-renews for $8.99/mo + applicable taxes after 30 days. Cancel anytime.

Radha

Written by: Samar
Narrated by: Gauri Lagoo
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $29.63

Buy Now for $29.63

About this listen

श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद !'©2025 Storyside IN (P)2025 Storyside IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet