Sant Namdev cover art

Sant Namdev

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of 900K+ titles.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto-renews for $8.99/mo + applicable taxes after 30 days. Cancel anytime.

Sant Namdev

Written by: Anuja Kulkarni
Narrated by: Shruti Kulkarni
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $9.13

Buy Now for $9.13

About this listen

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Ancient, Classical & Medieval Literature
No reviews yet