
1971 che Bharat Pakistan Youdha (Marathi Edition)
Sanghrshatun Yudhakade to Dhakka Yethil Sharnagati
Échec de l'ajout au panier.
Échec de l'ajout à la liste d'envies.
Échec de la suppression de la liste d’envies.
Échec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Acheter pour 1,85 $
À propos de cet audio
१९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध हे जागतिक पातळी वरील गाजलेल्या युद्धांपैकी एकमेव असे युद्ध असेल जे जगात शांतता नांदावी या उच्च विचारसरणीला अनुसरून आपल्याच शेजारील देशात शांतता प्रस्तापित करण्यासाठी लढले गेले. या ऑडिओबुक मध्ये ऐका या युद्धाची पार्श्वभूमी , जागतिक राजकारण आणि निवडक शौर्यकथा ... युद्धाच्या शेवटी ,१६ डिसेंबर १९७१ रोजी ,ढाक्यात एकूण ३०,००० पाकिस्तानी सैनिक ३००० भारतीय सैनिकांना शरण आले. भारतीय लोकांना जाहीरपणे सर्वजनिक रीत्या अजूनही न सांगितलेली गोष्ट आहे ती अशी की या संख्यंचे एकमेकाशी असलेले नाते ... ते असे की एक भारतीय सैनिक १० पाकिस्तानी सैंनिकांच्या बरोबरीचा ठरला होता. पहा भारतीय सैन्य किती शक्तिमान होते ते !
१९७१ च्या लढाईच्या विजायाची शक्ति इतकी होती की या युद्धानंतर तीन राष्ट्रांचे भविष्य आखले गेले. पाकिस्तान अर्धा झाला, भारत ‘मानवतावादी हस्तक्षेप’ या कल्पनेचा विजेता ठरला, आणि बांगला देश या नव्या देशाचा जन्म झाला. ऐका... आपला ऊर अभिमानाने भरून आल्या शिवाय राहणार नाही.
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 Zankar Editorial (P)2021 Zankar Editorial