Page de couverture de Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech

Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech

Aperçu

30 jours d'essai gratuit à Audible Standard

Essayez l’abonnement standard gratuitement
Choisissez 1 livre audio par mois dans notre collection contenant plus de 900 000 titres.
Écoutez les livres audio que vous avez sélectionnés tant que vous êtes membre.
Profitez d’un accès illimité à des balados incontournables.
L'abonnement Standard se renouvelle automatiquement au tarif de 8,99 $/mois + taxes applicables après 30 jours. Annulation possible à tout moment.

Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech

Auteur(s): Sahil Deo
Narrateur(s): Vishwaraj Joshi
Essayez l’abonnement standard gratuitement

8,99 $/mois après 30 jours. Annulable en tout temps

Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे. पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जातात? प्रत्येक बाजू स्वतःला सोयीस्कर असलेलं सत्य दाखवत असेल तर आपण जे मत बनवतो ते योग्य असण्याची शक्यता किती? म्हणूनच असं म्हणायला हवं की युद्धभूमीवर चाललेलं युद्ध तर आहेच, पण त्यालाच समांतर असं आणखी एक युद्ध आहे, जे प्रत्यक्ष युद्धभूमीच्या बाहेर चाललंय. ते युद्ध म्हणजे माहितीचं युद्ध! इन्फॉर्मेशन वॉरफेअर! हे युद्ध नेमकं कसं चाललंय आणि यात कोण जिंकतंय, कोण हरतंय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
Pas encore de commentaire