
Challenge (Marathi Edition)
Échec de l'ajout au panier.
Échec de l'ajout à la liste d'envies.
Échec de la suppression de la liste d’envies.
Échec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
0,00 $/mois pendant vos 3 premiers mois
Acheter pour 8,05 $
Aucun mode de paiement valide enregistré.
Nous sommes désolés. Nous ne pouvons vendre ce titre avec ce mode de paiement
-
Narrateur(s):
-
Krunal Alve
-
Auteur(s):
-
Suhas Shirvalkar
À propos de cet audio
सुहास शिरवळकर यांनी लिहिलेल्या सर्वोत्तम क्राईम थ्रिलर्सपैकी एक कादंबरी म्हणजे - "चॅलेंज"! एक अतिशय मनोरंजक आणि पूर्णपणे वेधक कथन, ज्यामध्ये निळ्या डोळ्यांचा , सुशिंचा लाडका मानस पुत्र,बॅरिस्टर अमर विश्वास - स्वतःच जगदीश सेठींच्या खुनाच्या आरोपाखाली आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतो ! आणि तिथूनच सुरु होतो खऱ्या खुन्याला शोधायचा एक रंजक प्रवास !वेस्टर्न रेल्वेच्या प्रवासात घडलेल्या सेठींच्या खुनात खरा हात कुणाचा होता ? तो एकटाच होता की त्याचे लागेबांधे आणखी कोणाशी होते ? या खुनामागचे नेमके कारण काय ? बॅरिस्टर अमर विश्वास स्वतःला कसे निर्दोष सिद्ध करतो? बॅरिस्टर अमर विश्वास आणि रातों का राजा , नेमकं कनेक्शन काय ? श्वास रोखून धरणारा एक अजब - गजब कोर्टरूम ड्रामा - "चॅलेंज" .
Please note: This audiobook is in Marathi.
©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak