Page de couverture de Dusra Parichay (Marathi Edition)

Dusra Parichay (Marathi Edition)

Sushi Katha 21

Aperçu

Obtenez gratuitement l’abonnement Premium Plus pendant 30 jours

14,95 $/mois après l’essai de 30 jours. Annulez à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 4,29 $

Acheter pour 4,29 $

À propos de cet audio

सर फिरोदिया पार्कमध्ये चालू आहे एक झगमगीत पार्टी!

बड्या प्रस्थांची बडी पार्टी!

सेठ लक्ष्मीदास धरमचंद यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी!

आणि पार्टीत आगमन होते 'जोसेफ प्रिस्टले' याचे.

शहरातील नामवंत जवाहिर. खर्‍या खोट्या दागिन्यांची सहज पारख करणारा!

आणि पार्टीचा होतो बेरंग... पाहुण्यांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी होते...

कोण असतो चोर? कोण शोधू शकेल का?

सु.शिंच्या अफाट कल्पनेतून साकार झालेली चातुर्य कथा- 'दुसरा परिचय'

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Littérature mondiale
Pas encore de commentaire