Page de couverture de Gulzar Manus

Gulzar Manus

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

'हम को मन की शक्ति देना' ही प्रार्थना आणि 'गोली मार भेजे में' हे आगाऊ गाणं एकाच व्यक्तिचं आहे, ह्यावर कोणाचा विश्वास बसेल? बरं गंमतीची गोष्ट अशी की, जेव्हा कल्लू मामा गाणं लिहिलं तेव्हा या गीतकाराची साठी पार झाली होती. गाणं ऐकून वाटत नाही ना? पण हे व्यक्तीमत्वच तसं बहारदार आहे, की ते असं काही लिहू शकतं यात फारसं आश्चर्य नाही. या प्रतिभावंत कवीचं नाव आहे, 'गुलजार'.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Divertissement et arts de la scène Radio
Pas encore de commentaire