Page de couverture de "NATO" cha Pudhe Kay Honar ?

"NATO" cha Pudhe Kay Honar ?

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat

"NATO" cha Pudhe Kay Honar ?

Auteur(s): Pratik Koske
Narrateur(s): Vishwaraj Joshi
Essayer pour 0,00 $

8,99 $/mois après 30 jours. Annulable en tout temps

Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तोकडा असलेला युक्रेन सायबर वॉर, नॅरेटिव्ह वॉर या आघाड्यांवर रशियाला भारी पडतोय असंही चित्र निर्माण झालं. या सगळ्यात एका महत्त्वाच्या संघटनेच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली, ती संघटना म्हणजे 'नाटो'! ही संघटना नक्की काय आहे, आणि रशिया-युक्रेन युद्धात 'नाटो'ची भूमिका काय आहे, हे जाणून घेऊया…©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Sciences sociales
Pas encore de commentaire