Page de couverture de Yashodhara

Yashodhara

Aperçu
Essayer pour 0,00 $
Choisissez 1 livre audio par mois dans notre incomparable catalogue.
Écoutez à volonté des milliers de livres audio, de livres originaux et de balados.
L'abonnement Premium Plus se renouvelle automatiquement au tarif de 14,95 $/mois + taxes applicables après 30 jours. Annulation possible à tout moment.

Yashodhara

Auteur(s): Volga Volga
Narrateur(s): Manasi Joshi
Essayer pour 0,00 $

14,95$ par mois après 30 jours. Annulable en tout temps.

Acheter pour 16,18 $

Acheter pour 16,18 $

À propos de cet audio

सिद्धार्थ गौतम स्वतःचा राजवाडा सोडून त्याच्या अध्यात्मिक प्रवासासाठी निघून गेला. त्याने अंतिम सत्याचा शोध घेत ज्ञान प्राप्ती करून घेतली आणि तो बुद्ध म्हणून प्रसिद्ध झाला . गौतम बुद्धाच्या आयुष्यातली हि कहाणी शतकानुशतके लोकांपर्यंत पोहोचली. तरीही एका गोष्टीवर कोणालाही प्रश्न पडला नाही कि बाळंतपणानंतर त्याची पत्नी पूर्ण बरी होण्याआधीच तिचा पती जो असुरक्षित कोशात जगणारा राजकुमार होता - तो आपले कुटुंब , धनदौलत , साम्राज्य मागे सोडून निघून गेला. तेव्हा यशोधरा इतकी शांत का झोपली होती ? यशोधरा या कादंबरीत ,इतिहासात अवगत नसलेल्या रिक्त जागा, नेमक्या स्पष्ट कल्पनांनी , चपखलपणे भरण्यात आलेल्या आहेत. ती तरुणी नेमकी कोण होती ? जगाकडे तिचा बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशामुळे आकारला गेला? अल्पावधीतच आपलं वैवाहिक जीवन अविश्वसनीय रित्या बदलणार आहे हे सिद्धार्थशी लग्न करताना सोळाव्या वर्षीच कळलं होतं का? वोल्गा यांच्या स्त्रीवादी कथानकातून भेटतो , ती स्त्री चतुर आणि कनवाळू आहे. शिवाय अध्यात्मिक ज्ञान स्त्रियादेखील मिळावे यासाठी नवीन पायवाट तयार करू पाहत आहे.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Classiques
Pas encore de commentaire