OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de असंच का बरं ?

असंच का बरं ?

असंच का बरं ?

Auteur(s): Amit Karkare
Écouter gratuitement

À propos de cet audio

आपल्या आजुबाजूच्या अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो आणि प्रश्न विचारणंच बंद करुन टाकतो. आता हेच बघा ना... सगळ्या जमातींचे केस शेवटी पांढरेच का होतात? आपल्याला आयुष्यात दोन वेळा दात का येतात? पृथ्वीला एकच चंद्र का? प्लॅस्टीकचा नाश का होत नाही? सोनं चांदी हे धातू स्टीलपेक्षा महाग का? टॅक्सीचा रंग पिवळाच का? सरकारने खूप नोटा छापून गरिंबांमधे वाटल्या तर काय होईल? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले तरी आपण त्यांची उत्तरे शोधत नाही. हे पॉडकास्ट अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी... तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची उत्तरे शोधून तुम्हाला कळवू. पण त्यासाठी आधी विचारा तर खरं, की असंच का बरं ?Amit Karkare Science
Épisodes
  • E01 - काहीच फुलांना वास का असतो ?
    Jan 26 2023

    ज्या फुलांचं परागसींचन कीटकांद्वारे होतं त्या फुलांना एक विशिष्ठ वास असतो. फुलांमधे विविध ठिकाणी असलेल्या ग्रंथींमधून स्त्रवणार्‍या केमिकल्समुळे हा विशिष्ठ वास त्यांना येतो. यात esters, alcohol, aldehydes असे वेगवेगळे घटक असू शकतात. यांचे प्रमाण ही प्रत्येक जातीप्रमाणे बदलते त्यामुळे एकाच प्रकारच्या पण वेगवेगळ्या जातिंना वेगळा वास असू शकतो. किती वाजले आहेत याचा ही फरक पडतो (रातराणी, मोगरा, पारीजातक) आणि आजुबाजूला तापमान किती आहे याचाही.


    #marathi #podcast #questions #kids #science

    Voir plus Voir moins
    3 min
  • असंच का बरं ? (Trailer)
    1 min
Pas encore de commentaire