OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

Auteur(s): Sakal Media
Écouter gratuitement

À propos de cet audio

तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV Politique Sciences politiques
Épisodes
  • आज Special Podcast | MVA:मविआच्या नेत्यांचे फोन ट्रॅप? शुक्लांना हटवा कॉंग्रेसची मागणी Aaj Special SAAM-TV Podcast
    Nov 5 2024
    राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यासाठी कॉग्रेसनं पुन्हा जोर लावलाय. शुक्ला मविआच्या नेत्यांचे फोन टॅब करत असल्याचा आरोप केलेला आहे.या आरोप-प्रत्यारोपांच्या खडाजंगी वरचा हा स्पेशल रिपोर्ट.. पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
    Voir plus Voir moins
    4 min
  • आज Special Podcast | AI Farming Technology मुळे ऊसशेतीत क्रांती, खर्च घटणार उत्पादन वाढणार | Aaj Special SAAM-TV Podcast
    Nov 4 2024
    जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सुरु असताना भारतात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे ऊस शेतीत कोणते बदल होणार आहेत पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
    Voir plus Voir moins
    4 min
  • आज Special Podcast | Sada Sarvankar: माहिममधून माघार घेण्याबाबत शिंदेंच्या सूचना?| Aaj Special SAAM-TV Podcast
    Nov 3 2024
    सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर मिळाली आहे. माहिममधून माघार घेण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सुचना दिल्या आहेत अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.मात्र तरीसुद्धा सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत....पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधून
    Voir plus Voir moins
    5 min
Pas encore de commentaire