Page de couverture de कुतूहल पॉडकास्ट by Loksatta

कुतूहल पॉडकास्ट by Loksatta

कुतूहल पॉडकास्ट by Loksatta

Auteur(s): Express Audio
Écouter gratuitement

À propos de cet audio

'लोकसत्ता कुतूहल पॉडकास्ट' मध्ये तुमचं स्वागत. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींविषयी आपल्याला कुतूहल असतं. तसंच अनेकांना नवीन विषयांची माहिती जाणून घेण्यात रस असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी 'लोकसत्ता कुतूहल पॉडकास्ट' घेऊन आलो आहे.
Visit करा loksatta.com/audioCopyright Express Audio
Épisodes
  • भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र | Mediterranean Sea And Red Sea Mediterranean Sea
    Feb 23 2023
    भूमध्य समुद्र (मेडिटेरियन सी) हा युरोप, आफ्रिका व आशिया या खंडांनी वेढलेला एक आंतर्देशीय समुद्र आहे.
    Voir plus Voir moins
    4 min
  • अंटार्क्टिका महासागर | Article About Antarctic Ocean Southern Ocean
    Feb 22 2023
    अंटार्क्टिका महासागर म्हणजेच दक्षिण महासागर! २०.३ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेला हा महासागर पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे.
    Voir plus Voir moins
    4 min
  • प्रशांत महासागर | Pacific Ocean Article About Nature Amy
    Feb 21 2023
    प्रशांत महासागर (पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व खोल महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ १६ कोटी ६० लाख चौरस किलोमीटर आहे.
    Voir plus Voir moins
    4 min
Pas encore de commentaire