OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook

गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook

गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook

Auteur(s): Sakal Media
Écouter gratuitement

À propos de cet audio

श्रीगणेश हेच परब्रह्म, सच्चिदानंद, अद्वितीय, कर्ता, धर्ता आणि परमात्मा आहे. या गणेशाचे दोन दिवसांत आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या गणेशोत्सव काळात सकाळ डिजिटल घेऊन येत आहे श्री गणेश पूजा ऑडियो बुक. यात तुम्ही गणपती बाप्पाची पुजा कशी, आरत्या, अथर्वशीर्ष हे ऐकू शकता. Hindouisme Sciences sociales Spiritualité
Épisodes
  • जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह
    Sep 3 2022
    अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी
    Voir plus Voir moins
    12 min
  • अथर्वशीर्ष : श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
    Sep 2 2022
    अथर्वशीर्षाच्या सुरूवातीला काही मंगलमंत्र, प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. ही प्रार्थनाही सुंदर असून ऐका अथर्वशीर्ष.
    Voir plus Voir moins
    14 min
  • प्रार्थना
    2 min
Pas encore de commentaire