Page de couverture de मेकॅनिकल Engineer चा Show

मेकॅनिकल Engineer चा Show

मेकॅनिकल Engineer चा Show

Auteur(s): Mechanical Engineer
Écouter gratuitement

À propos de cet audio

आयुष्यात इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेऊन गंडलेला इंजिनिर..!! विनोद बाजी तर असणारच पण चांगली माहिती आणि तत्वज्ञान ही मिळणारच..Mechanical Engineer Arts de la scène
Épisodes
  • पुण्यातील शतपावली | मराठी पॉडकास्ट | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | marathi podcast | mechanical engineer
    May 28 2023
    नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे पुण्यातील शतपावली..!! पावणे नऊच्या दरम्यान जेवण झाले अन मी नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी बाहेर निघालो आणि तेवढ्यातच वेगवेगळी दृश्य माझ्या नजरेसमोर आली...! त्याबद्दलचा आजचा आपला हा पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट पुणे पुणे तिथे काय उणे mechanical engineer cha show Marathi podcast mechanical engineer cha show Pune Maharashtra Saurabh Kasote
    Voir plus Voir moins
    4 min
  • The DRDO STORY || Marathi podcast || mechanical engineer cha show || मराठी पॉडकास्ट | kasote saurabh
    May 21 2023
    डॉक्टर प्रदीप कुरुलकर. बहुतेक खूप जणांनी हे नाव ऐकले नसेल पण याच ठिकाणी जर खान, शेख वैगेरे असे नाव असते तर सर्वांना परिचित झाले असते. हो, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामला देशद्रोही अशी टिप्पणी झाली असती अन् त्यांच्या धर्माचाही उधोउधो केला असता. आत्ताच प्रदशित झालेला "केराळा स्टोरी"बरोबर अजून काहीतरी खमंग मसाला मिळालाच असता असेही कर्नाटकच्या निवडणुका सुरू होत्याच...!! असो, नेमका मुद्दा आहे तरी काय हे तरी तुम्हाला कळाले पाहिजे म्हणूनच हा पॉडकास्ट..!! #drdo #keralastory #kerala #marathi Marathi podcasts Kerala story drdo story pradip kurulkar pune Kasote Saurabh
    Voir plus Voir moins
    3 min
  • मिरज | मराठी पॉडकास्ट | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो | Marathi podcast | mechanical engineer cha show
    May 13 2023
    नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे मिरज तर शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींबरोबर ही शेअर करा. मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट सौरभ कासोटे
    Voir plus Voir moins
    2 min
Pas encore de commentaire