Obtenez 3 mois à 0,99 $/mois

OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE
Page de couverture de # 1900: अतीत विचारांवर ७ जपानी उपाय. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1900: अतीत विचारांवर ७ जपानी उपाय. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1900: अतीत विचारांवर ७ जपानी उपाय. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

Send us a text

आजकाल अनावश्यक विचार किंवा अतिविचार (ओवरथिंकिंग) करणे, ही एक सामान्य समस्या बनली आहे. लहानसहान गोष्टींवर सतत विचार करणे, भविष्याची काळजी करणे किंवा एकाच विचारात अडकून पडणे, या गोष्टी आपल्या मनाची शांती हिरावून घेतात. जपानी जीवनशैलीमध्ये अशा अनेक परंपरा आणि तंत्रे आहेत, जी मन शांत ठेवण्यास, संतुलन राखण्यास आणि अनावश्यक विचारांना थांबवण्यास मदत करतात.

Pas encore de commentaire