Obtenez 3 mois à 0,99 $/mois + 20 $ de crédit Audible

OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE
Page de couverture de Sakal Unplugged With Pushkar Jog 'परिस्थितीपुढे हात टेकले..', पुष्करने सांगितलं मराठी सिनेमांचं भीषण वास्तव

Sakal Unplugged With Pushkar Jog 'परिस्थितीपुढे हात टेकले..', पुष्करने सांगितलं मराठी सिनेमांचं भीषण वास्तव

Sakal Unplugged With Pushkar Jog 'परिस्थितीपुढे हात टेकले..', पुष्करने सांगितलं मराठी सिनेमांचं भीषण वास्तव

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

१६ डिसेंबरला मराठीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर जॉनर असलेला 'व्हिक्टोरिया' बडा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्याचवेळेला नेमका हॉलीवूडचा अवतार २ रिलीज झाल्यानं व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी आपल्या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. या सिनेमात पुष्कर जोग,सोनाली कुलकर्णी,आशय कुलकर्णाी मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललल्यानं पुन्हा एकदा आपल्याच राज्यात मराठीची गळचेपी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सिनेमात केवळ अभिनेता म्हणून नाही तर निर्मात्याची मोठी भूमिका पार पाडणाऱ्या पुष्कर जोगनं याचा आपल्याला मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगत मराठी इंडस्ट्रीचं भीषण वास्तवही सकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीतून मांडलं आहे.
Pas encore de commentaire