OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de RAJ'KARAN PODCAST | संघर्षात निवड ते सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग : शरद पवार यांना नाशिक नेहमीच जवळचे का वाटते?

RAJ'KARAN PODCAST | संघर्षात निवड ते सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग : शरद पवार यांना नाशिक नेहमीच जवळचे का वाटते?

RAJ'KARAN PODCAST | संघर्षात निवड ते सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग : शरद पवार यांना नाशिक नेहमीच जवळचे का वाटते?

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) नुकतेच प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. तसेच कांदाप्रश्नी आक्रोश मोर्चाही आयोजित केला होता. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश देणाऱ्या नाशिकमध्ये विधानसभेत मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. शरद पवार यांना नाशिक जिल्ह्याने सातत्याने साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महायुतीला शह देण्यासाठी पवारांनी नाशिकची निवड केली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Nashik, NCP, Sharad Pawar.
Pas encore de commentaire