Obtenez 3 mois à 0,99 $/mois

OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE
Page de couverture de # 1903: काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1903: काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1903: काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

Send us a text

तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता.

Pas encore de commentaire