Page de couverture de Baal Nachiketa

Baal Nachiketa

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat

Baal Nachiketa

Auteur(s): Shubhada Athavale-Pathak
Narrateur(s): Sai Limaye
Essayer pour 0,00 $

8,99 $/mois après 30 jours. Annulable en tout temps

Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

वेदवाङ्मय भारताला ललामभूत असे साहित्य हे वाङ्मय अतिप्राचीन आणि अपौरुषेय मानतात. चार वेदांपैकी दुसरा यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद ही त्याचीच एक उपशाखा. ह्यात बालऋषि नचिकेता हे प्रकरण आहे. वेद समजणे सोपे जावे म्हणून लिहिली गेली ती उपनिषदे. त्यातील एक कठोपनिष्द.नचिकेताला यमराजाने जे ज्ञान दिले व जे वर दिले, त्यांचे वर्णन या वेदांगात केले आहे. पवित्र कठोपनिषदाचे रोज पठण करणे, ते कंठस्थ करणे ही प्रथा आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातल्या अनेक विद्वानांनी या उपनिषदावर ग्रंथ लिहिले आहेत. कित्येक भाषांमधून त्याचे भाषांतर झाले आहे. अशा या तेजस्वी बालकाची कथा म्हणजेच बाल नचिकेता.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Littérature ancienne, classique et médiévale
Pas encore de commentaire