Page de couverture de Corona aani Utpadan kshetra

Corona aani Utpadan kshetra

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat

Corona aani Utpadan kshetra

Auteur(s): Thinkbank
Narrateur(s): Vinayak Pachlag
Essayer pour 0,00 $

8,99 $/mois après 30 jours. Annulable en tout temps

Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

कोरोनामुळे उत्पादन क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे? इंजिनीरिंग क्षेत्र कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांना कसं सामोरं जाणार? आधुनिक तंत्रज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे का? एजुकेशन सिस्टिम ने स्वतः मध्ये बदल केला पाहिजे का? उत्पादन क्षेत्राला हात काळे करायला लागतात त्यामुळे चांगले इंजिनिअर मिळत नाहीत का? उत्पादन क्षेत्रातील इंजिनिअर्स च्या जॉब्स चं काय होणार? गेल्या काही दिवसात परप्रांतीय कामगार हा आपापल्या गावी गेलाय. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळू शकते का? आत्मनिर्भर भारतमुळे भारत चीन ची जागा घेऊ शकेल का? व्यवसायाचं विकेंद्रीकरण होणार का? छोट्या उद्योगांनी आणि नोकरदार वर्गानी कोरोनानंतर टिकाव धरण्यासाठी काय केले पाहिजे?©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
Pas encore de commentaire