Page de couverture de Faster Fenechya Galyat Maal 19

Faster Fenechya Galyat Maal 19

Aperçu

Obtenez gratuitement l’abonnement Premium Plus pendant 30 jours

14,95 $/mois après l’essai de 30 jours. Annulez à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 11,11 $

Acheter pour 11,11 $

À propos de cet audio

फाफे आणि त्याचा रुममेट सुभाष देसाई एक दिवस सायकल काढून फिरायला गेले. ते पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवंगार झालं होतं. अशा प्रसन्न वातावरणात गळ्यात गलोल टाकून, सायकलवर टांग टाकत हे दोघं नदीकिनारी गेले. झाडावरच्या चिंचा, उंबरं गलोलीनं पाडता पाडता, सुभाषला एका झाडावर, कावळीचं घरटं दिसलं. त्यानं गलोलीनं नेम धरून त्या दिशेनं एक दगड भिरकावला, त्याबरोबर बिचाऱ्या कावळीचं ते घरटं पडलं...पण त्यातून कावळीची पिल्लं, अंडी वगेरे खाली न पडता चक्क एक सोन्याची माळ पडली. आता कावळीच्या घरट्यात ही सोन्याची माळ कशी आली बुवा? असं कोडं पडलंय ना? ते सोडवायचं तर ऐकुया, 'फास्टर फेणेच्या गळ्यात माळ' अमेय वाघसोबत!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Thrillers et romans à suspense
Pas encore de commentaire