Page de couverture de Meluhache Mrityunjay

Meluhache Mrityunjay

Aperçu

Obtenez gratuitement l’abonnement Premium Plus pendant 30 jours

14,95 $/mois après l’essai de 30 jours. Annulez à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 25,31 $

Acheter pour 25,31 $

À propos de cet audio

भगवान शिव म्हणजे देवांचा देव. त्याचे वास्तव्य कैलास पर्वतावर असल्याचे भारतीय संस्कृतीत समजले जाते. या दैवताचे पूजन माणसांप्रमाणे असुर, दैत्यही करत आले आहेत. पण या पौराणिक व्यक्तिरेखेचे चित्रण मानवरूपात करून त्याची विलक्षण कथा आमिश यांनी गुंफली आहे. दंतकथेचा वापर करून त्याचा संदर्भ मेलुहाचे मृत्यूंजय मध्ये आधुनिकतेशी जोडला आहे. म्हणूनच ही कादंबरी नेहमीपेक्षा वेगळी व श्रवणीय आहे. एका अवखळ मुलाचा महादेवापर्यंत झालेला प्रवास यात मांडला आहे. तो सर्वस्वी अनोखा व विलक्षण आहे.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Fantastique Épique
Pas encore de commentaire