Page de couverture de Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

देशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराला भरघोस इंधन पुरवलं. शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून असो, वा थेट शेअर बाजारात शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाजाराला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवलं. मात्र आता रशिया- युक्रेनमधील युद्ध किंवा एकूणच जागतिक पातळीवरील मोठ्या देशांच्या शेअर बाजारातील परिस्थिती बघता, आयपीओच्या माध्यमातून आपल्या देशातील शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची स्थिती प्रत्यक्ष युद्धात अडकलेल्या सैनिकांसारखीच झाली आहे. ही कोंडी नक्की आहे तरी काय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Économie
Pas encore de commentaire