Page de couverture de Pratishodh (Marathi Edition)

Pratishodh (Marathi Edition)

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 14,61 $

Acheter pour 14,61 $

À propos de cet audio

प्रतिशोध आणि इतर कथा ! मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार सर्वोत्तम सताळकर यांच्या या कथा निवेदिका शीतल जोशी यांनी सादर केल्या आहेत. या कथांमध्ये रहस्य, औद्योगिक राजकारण, आधुनिक जीवनातले दुभंगलेपण, आणि नातेसंबंध यांचे रंग भरले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्थपूर्ण आशय आणि प्रवाही निवेदन यामुळे या कथा श्रोत्यांना खिळवून ठेवतील. या कथा मनोरंजनाबरोबर श्रोत्यांना उच्च प्रकारचा बौद्धिक आनंदही देतील. तर सादर आहे स्टोरीटेलचा नवीन कथासंग्रह " प्रतिशोध आणि इतर कथा" !!©2021 Sarvottam Satalkar (P)2021 Sarvottam Satalkar Fiction policière
Pas encore de commentaire