Page de couverture de Psycho Killer S01E05

Psycho Killer S01E05

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat

Psycho Killer S01E05

Auteur(s): Niranjan Medhekar
Narrateur(s): Nachiket Devasthali
Essayer pour 0,00 $

8,99 $/mois après 30 jours. Annulable en tout temps

Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

नेनेंच्या बंगल्यात क्राईम सिन बघताना बीपी शूट होऊन बेशुद्ध पडल्यापासून निलेशला आपल्या तब्येतीची काळजी सतावतीय. त्यामुळं तो सायकियाटिस्ट सरोजकडे गेलाय. आपल्याला संहिता आवडत असताना आपण सरोजकडेही कसे अँट्रॅक्ट होतोय याचं त्याला कोडं पडलंय. तिकडं दलालशी नडल्यानं त्यानं आणि सुऱ्यानं मिळून सलीमचा काटा काढलाय. तसंच आणखी कुणी शहाणपणा केला किंवा पुढच्या प्लॅनमध्ये त्याला साथ दिली नाही तर त्यांचा नंबर पुढचा असेल अशी धमकी दलालनं अजयला दिलीय.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Roman policier
Pas encore de commentaire