Page de couverture de Raanu

Raanu

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

कथा-रानू , लेखक - राजश्री बर्वे, अगदी लहानपणापासून तिला आवडणारी व्यक्ती कुणीतरी हिरावून घेतली होती , बाबांना तिच्या सावत्रआईने, नवऱ्याला तिच्या सासूने, मुलाला तिच्या सुनेने, आणि एव्हढं सगळं सहन करून वयाच्या एका पडावावर ती एकटीच होती. तिच्या आयुष्यात प्रेमाचं , हक्काचं असं कोणीच नव्हतं , तिच्याबरोबर होता , फक्त एक लाडका बोका, तिच्या मागे मागे करणारा, तिला लळा लावणारा बोका -राणू ,मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर,पल्लवी वाघ यांच्या आवाजात .©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Anthologies et nouvelles
Pas encore de commentaire