Page de couverture de Screen time with Mukta-Net Positive

Screen time with Mukta-Net Positive

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat

Screen time with Mukta-Net Positive

Auteur(s): Mukta Chaitanya
Narrateur(s): Unmesh Joshi
Essayer pour 0,00 $

8,99 $/mois après 30 jours. Annulable en tout temps

Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

इंटरनेटची दुनिया जादुई आहे. या जगाला जशी काळी बाजू आहे तसेच या जगात वावरण्याचे अनेक फायदेही आहेत. कल्पना, इनोव्हेशन, कनेक्टिव्हिटी आणि संवाद या जमेच्या बाजू आहेत ज्यांचा सुयोग्य वापर आज गरजेचा आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनला आधुनिक जगातल्या क्रांती मानलं जातं. ही माध्यमं तुम्ही आय हेतूने वापरता यावर त्याचे परिणाम काय होतील हे अवलंबून असतं. म्हणूनच व्हर्चुअल जगाच्या फायद्यांचा, सकारात्मक वापराचा विचारही आवश्यक आहे. त्याविषयीही बोललं गेलं पाहिजे. सायबर अभ्यासक उन्मेष जोशी यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Divertissement et arts de la scène Radio Sciences sociales Études des médias
Pas encore de commentaire