Page de couverture de Shankar

Shankar

Aperçu

Obtenez gratuitement l’abonnement Premium Plus pendant 30 jours

14,95 $/mois après l’essai de 30 jours. Annulez à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 8,09 $

Acheter pour 8,09 $

À propos de cet audio

शंकर म्हंटलं की नीळकंठ, अर्धनारीनटेश्वर, तांडव करणारा, राख फासून विहार करणारा, पार्वतीचा पती, लिंगपूजा अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. शंकराची ही विविध रुपं भुलवणारी आणि त्याचवेळी विस्मयचकित करणारी आहेत. या प्रसिद्ध देवतेबाबत प्रचलित असणाऱ्या लोकसमजुती, मिथकं, गाणी यातही खूप वैविध्य आहे. या शंकराच्या या विविध रुपांचा, लोकसमजुतींचा आढावा घेत चिकित्सा करणारं हे नमिता गोखले यांचं पुस्तक शंकराकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन तुम्हाला देईल, हे नक्की! ऐका सचिन खेडेकर यांच्या आवाजात 'शंकर'©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Fantastique
Pas encore de commentaire