Page de couverture de Soterche Praveshdwar

Soterche Praveshdwar

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 9,13 $

Acheter pour 9,13 $

À propos de cet audio

सोतेरनेच एके काळी जंबू ग्रहावर आलेले भयंकर संकट आपल्या महापराक्रमाने हटवून जीवसृष्टीला मुक्त केले होते.कोणालाही माहित नव्हते कि सोतेरने कुबड्या मिलोसोला नेमके कोठे गाडले ?दोर्खुनांसारख्या महाबलाढ्य जीवांवर राज्य करण्याचे स्वप्न बोलेवाचे पूर्ण झाले का? केशी भिदारांच्या राज्यात जाण्याचा निर्णय मिकाने का घेतला आणि कुणाच्या सांगण्यावरून? मिकाने जंबू ग्रह कसा वाचवला ? हि उत्कंठावर्धक कहाणी आजच ऐका! संजय सोनवणी लिखित - सोतेरचे प्रवेशद्वार, मंगेश सातपुते यांच्या आवाजात ,स्टोरीटेलवर .©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Fiction de genre Fiction littéraire
Pas encore de commentaire