Page de couverture de Swapnaranjan

Swapnaranjan

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat

Swapnaranjan

Auteur(s): Niranjan Sinhendra Ghate
Narrateur(s): Anand Alkunte
Essayer pour 0,00 $

8,99 $/mois après 30 jours. Annulable en tout temps

Acheter pour 15,75 $

Acheter pour 15,75 $

राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरूण. त्याला हिरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलावं असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमत नसतं. मग एक चमत्कार होतो. त्याच्या आयुष्यात तीन तीन मुली येतात. त्याची नखं खायची सवय जाते. तो धडाक्याने हिरोतर बनतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यातून आलेल्या तिघीही एक एक करून कटतात. कुणाच लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगळ असतो. राजूला त्याच्या क्रीडा कौशल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याच्या लग्नाची घाई असते. मग काय घडत ? हे गीता रहस्य सोडवण्यासाठी 'स्वप्नरंजन' करायलाच हवं.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Pas encore de commentaire