Page de couverture de Vikasacha Kalpavriksha

Vikasacha Kalpavriksha

Aperçu

1 mois d'essai gratuit à Audible Standard

8,99 $/mois à la fin de l’essai. Annulation à tout moment.
Essayer pour 0,00 $
Autres options d’achat
Acheter pour 19,70 $

Acheter pour 19,70 $

À propos de cet audio

कल्पवृक्ष हि संकल्पना आपण पुराणकथा , जातकथा किंवा कविता यातून ऐकत आणि वाचत आलो आहोत. प्रत्यक्षात असा कल्पवृक्ष अस्तित्वात आहे का ? सुधीर मनगुंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांचं कर्तृत्व हे लेखकाला कल्पवृक्षासारखंच भासतं . गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता, ना वय , ना अपेक्षांचं ओझं न बाळगणारा, कल्पनांचा वेध घेत वास्तवाचा आकार देणारा , भूमीशी घट्ट नाते असलेला अन देण्यासाठी सतत उत्सुक असलेला विकासाचा एक कल्पवृक्ष ! सुधीर मनगुंटीवार. ऐका ! स्टोरीटेलवर , कृणाल आळवे यांच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Politique Politiques publiques Réussite personnelle Sociologie
Pas encore de commentaire