Page de couverture de Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Auteur(s): Sakal Media News
Écouter gratuitement

À propos de cet audio

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Politique
Épisodes
  • Sakal Chya Batmya | म्हाडाची गोरगरीबांसाठी लॉटरी ते मेट्रोचे स्थानकाचे जिने भररस्त्यात
    Jul 15 2025
    १) म्हाडाची गोरगरीबांसाठी लॉटरी! २) भारत रशियाला सर्वात मौल्यवान वस्तू देणार ३) मेट्रोचे स्थानकाचे जिने भररस्त्यात ४) कॉफी आता महाग होणार ५) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘क्वालिटी समर’ ६) खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराला हिरवा कंदील ७) अनुराग कश्यपची टी-सीरिजवर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    11 min
  • Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार ते ११२ वर्षे हा कसोटी सामना चालला होता
    Jul 14 2025
    १) मुंबई-पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार २) आता विमानतळांवर सर्व काही महाग होणार ३) वाशी रुग्णालयात लवकरच एमआरआय सुविधा ४) पाकिस्तानी लोकांना अंधारात राहायला भाग पाडलंय ५) शुभांशू शुक्लाच्या आयएसएसमधून परतण्याचा काऊंटडाऊन सुरू ६) ११२ वर्षे हा कसोटी सामना चालला होता ७) अनु मलिक यांच्या मीटू वादावर अमल मलिकने मौन सोडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    10 min
  • Sakal Chya Batmya | आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल ते प्रभाससोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने सोडले मौन
    Jul 13 2025
    १) आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल २) महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर ३) भारतासोबतच्या करारापूर्वी ट्रम्पने युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर टाकला टॅरिफ बॉम्ब ४) दिल्ली पीडब्ल्यूडी स्वतःचे अभियांत्रिकी केडर तयार करणार ५) अमेरिकेच्या टॅरिफमुळे जग त्रस्त आहे, पण या हुकूमशहाला त्याचा फायदा झाला! ६) सूर्यकुमार यादवला एमएस धोनीसोबत टीम अप करून हे करायचंय ७) प्रभाससोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने सोडले मौन
    Voir plus Voir moins
    10 min

Ce que les auditeurs disent de Sakalchya Batmya / Daily Sakal News

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.