Épisodes

  • Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणविरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद ते मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय
    Dec 12 2025
    १) मराठा आरक्षणविरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद २) हाय-टेक वॉशिंग मशीनने रेल्वे स्वच्छतेत गती येणार ३) मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय ४) इंडिगो १० हजारांचे प्रवास कूपन देणार ५) पाकिस्तानमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाणार ६) आयएसएल क्लब्सचे फुटबॉल संघटनेला पत्राद्वारे आवाहन ७) अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    9 min
  • Sakal Chya Batmya | म्हाडा १६ सुविधा भूखंडांची विक्री करणार ते उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार
    Dec 11 2025
    १) म्हाडा १६ सुविधा भूखंडांची विक्री करणार २) उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार ३) ऑनलाइन सुरक्षा सुधारणा विधेयक म्हणजे काय? ४) महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलबाबत मोठा निर्णय घेतला ५) ईसीएचएसने उपचार नियमांमध्ये सुधारणा ६) क्रिकेटशिवाय दुसरे कोणतेच प्रेम नाही - स्मृती मानधना ७) प्राजक्ता माळी संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    9 min
  • Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेस विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा ते तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्यूज
    Dec 10 2025
    १) 'लाडक्या बहिणीं'ला विरोध कराल,तर घरी बसाल.., मुख्यमंत्र्यांचा इशारा २) 'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर ३) महापालिकांसाठी मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर ४) सौर संशोधनाला ‘आदित्य एल-१’चे बळ ५) 'मायक्रोसॉफ्ट' भारतात करणार आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक ६) इंग्लंडच्या कर्णधारावर आयपीएल २०२६ खेळण्यावर बंदी ७) तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्युज स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    Voir plus Voir moins
    8 min
  • Sakal Chya Batmya | हवाई तिकिटांबाबत सरकारची मोठी घोषणा ते आधार कार्डची फोटोकॉपी बंद होणार
    Dec 9 2025
    १) हवाई तिकिटांबाबत सरकारची मोठी घोषणा २) प्रदूषण नियंत्रणासाठी बांबूंची नर्सरी तयार करणार ३) अनोंदणीकृत रुग्णांलयाबाबत कृती आराखडा तयार करा - उच्च न्यायालय ४) ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन ५) आधार कार्डची फोटोकॉपी बंद होणार ६) क्रीडा प्राधिकरणातील भरती प्रकियेला वेग ७) समाजमाध्यमाबद्दल ऐश्वर्याचे भाष्य चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    9 min
  • Sakal Chya Batmya | केंद्र सरकार कमी व्याजदराने गृहकर्ज देणार ते RBI नंतर 'या' सरकारी बँकेनेही केला व्याजदरात कपात केली
    Dec 8 2025
    १) केंद्र सरकार कमी व्याजदराने गृहकर्ज देणार २) आंदोलन अपयशी झाल्याने शिक्षक संघटनांत संताप ३) तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा उच्च न्यायालयात ४) या देशात नवरे भाड्याने मिळतात ५) RBI नंतर या सरकारी बँकेनेही केला व्याजदरात कपात केली ६) स्मृती मानधना - पलाश मुच्छल लग्न मोडले ७) स्त्री-पुरुषांच्या फरकांवर कृतिका स्पष्टपणे बोलली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    8 min
  • Sakal Chya Batmya | कोकणातील हापूस संकटात सापडला ते शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू
    Dec 7 2025
    १) पुनर्विकास प्रकल्प राबवताना एमएमआरसीची मंजुरी बंधनकारक २) या देशाने तालिबान अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले ३) ‘शिवशाही’ ३० गाळ्यांची विक्री करणार ४) कोकणातील हापूस संकटात सापडला ५) रिझर्व्ह बँकेने शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केले ६) टी-२० मालिकेसाठी गिल पूर्णपणे तंदुरुस्त ७) अभिनव कश्यप यांचा सलमानवर पुन्हा निशाणा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    8 min
  • Sakal Chya Batmya | सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार ते १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार
    Dec 6 2025
    १) सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार २) पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वेडा घोषित केलं ३) १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार ४) महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ५) इंडिगो संकटावर सरकारने कठोर कारवाई केली ६) भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान ७) अभिनयच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रिया बेर्डेंनी नकार का दिला होता? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    8 min
  • Sakal Chya Batmya | गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द ते क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग
    Dec 5 2025
    १) गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द २) मुंबईसह राज्यातील शाळा आज बंद ३) पंतप्रधान मोदी राष्ट्रप्रमुखांना हैदराबाद हाऊसमध्ये का भेटतात? ४) पुतिन येताच भारतीय रुपयाने डॉलरला मागे टाकले ५) भारताच्या या शेजारील देशात अफूची लागवड मोठ्या प्रमाणात होतेय ६) क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग ७) लग्नाच्या चर्चांना अखेर रश्मिकाची प्रतिक्रिया स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Voir plus Voir moins
    8 min