Résultats de "Sujata Vinayak Sahastrabudhe" dans Toutes les catégories
-
-
Manachiye Gunti (Marathi Edition)
- Auteur(s): Sujata Vinayak Sahastrabudhe
- Narrateur(s): Tanuja Rahane
- Durée: 1 h et 37 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
लक्षात ठेवा घरचा कर्ता पुरुष किंवा स्त्रीही आणि घरातलं कोणीही अशा प्रकारच्या मानसिक आजारानं ग्रस्त होऊ शकतो. अगदी आजही याकडे लक्ष दिल्याशिवाय गत्यंतर नसतं. तर अशा मानसिक आजाराबद्दल सजग व्हा आणि लढा द्यायचाच तर तो हसत मुखानं तयारीनिशी द्या. डॉक्टरांना न भीता प्रश्न विचारा. दिलेल्या औषधाचा दुष्परिणाम विचारा. दुसऱ्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या. आपणहून औषध बंद करू नका, कमी करू नका, बदलू नका किंवा वाढवू नका. औषधांनी लगेच फरक पडेल असं नाही. पेशन्स ठेवा. आपल्या जवळच्या व्यक्तिच्या आजारपणाबद्दल लपवाछपवी करू नका. तुम्ही ते कायम स्वीकारा नि लोकांनाही सांगायला कचरू नका. वेळेवर उपचार द्या.
-
Manachiye Gunti (Marathi Edition)
- Narrateur(s): Tanuja Rahane
- Durée: 1 h et 37 min
- Date de publication: 2025-06-03
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
2,04 $ ou gratuit avec l'essai de 30 jours
-