Résultats lu par "Aparna Chavan" dans Toutes les catégories
-
-
Manokalpa Diwali (Marathi Edition)
- Auteur(s): Aparna Chavan
- Narrateur(s): Aparna Chavan
- Durée: 10 h et 50 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
यावर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय 'संवाद' आहे, कारण हेच बघा ना, तुम्ही-आम्ही एकमेकांशी संवाद साधतो? उत्तर सोपे आहे. बोलूनच संवाद साधतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, आपलं बोलणं, वागणं, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे आपोआप सतत होत असतं. उदाहरण बघायचं झालं तर जेव्हा संध्याकाळ होते आणि दिवस मावळायला लागतो, तेव्हा आपल्याला कोणी सांगत नाही, पण एकंदरित वातावरण कळत-नकळत आपल्याला सांगतं की, आता संध्याकाळ होत चालली, तुम्ही तुमच्या घरी परत जा. म्हणजेच काय झालं? तर हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन झालं.
-
Manokalpa Diwali (Marathi Edition)
- Narrateur(s): Aparna Chavan
- Durée: 10 h et 50 min
- Date de publication: 2025-07-07
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
5,39 $ ou gratuit avec l'essai de 30 jours
-
-
-
Thorat Ani Company (Marathi Edition)
- Auteur(s): Prakash Thorat
- Narrateur(s): Sanjay Dole, Sarth Thorat, Rituraj Buddhisagar, Autres
- Durée: 7 h et 18 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
थोरात आणि कंपनी हे पुस्तक प्रकाश थोरात यांचे वडील खाशाबा थोरात याच्या खडतर आयुष्याचा आणि कष्टातून साम्राज्य उभे करण्याच्या प्रवासावर आधारित आहे. खाशाबा थोरात यांनी सुरू केलेला हा व्यावसायिक प्रवास पुढे त्यांचा मुलगा प्रकाश थोरात सून सुजाता थोरात नातू अभय थोरात नात अपर्णा चव्हाण यांनी पुढे चालू ठेवला आहे . व्यावसायिकता हेच जगण्याचे बळ, साधन आणि प्रेरणा म्हणून जगणाऱ्या या कुटुंबाचा हा तीन पिढ्यांचा प्रवास तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल असा आहे.
-
Thorat Ani Company (Marathi Edition)
- Narrateur(s): Sanjay Dole, Sarth Thorat, Rituraj Buddhisagar, Aparna Chavan, Aditya Chavan, Neha Bongale
- Durée: 7 h et 18 min
- Date de publication: 2025-07-07
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
5,39 $ ou gratuit avec l'essai de 30 jours
-