Résultats lu par "Prasad Pandit" dans Toutes les catégories
-
-
Sandeh (Marathi Edition)
- Sushi Katha 16
- Auteur(s): Suhas Shirvalkar
- Narrateur(s): Prasad Pandit
- Durée: 33 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
त्याचं नि माझं कित्येक वर्षांपूर्वी हे ठरलं होतं! मृत्यू! मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय? मानसिक स्तरावर ती अवस्था कशी असेल? मृत्यूनंतर माणसाचं खरं काय होतं? आत्मा उरतो का? केल्या पाप-पुण्याची फळं भोगण्यासाठी तो स्वर्ग- नरकात जात असेल, का काही उरतच नसेल? असले विषय गप्पांचे. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना! मला कोणी मित्र नाही; त्याला कोणी नाही. म्हणूनच आमचं ठरलं... एकदम पक्कं ठरलं! आमच्या दोघांपैकी जो आधी मरेल, त्यानं दुसर्याला या ना त्या प्रकारे सगळं सांगायचं. जमलं तर भेटायचं. तुम्हालाही जाणून घ्यायचेय पुढं काय होते ते? तर मग ऐका सु.शिं.ची अंगावर शहारे आणणारी थरार कथा... 'संदेह'.
-
Sandeh (Marathi Edition)
- Sushi Katha 16
- Narrateur(s): Prasad Pandit
- Série: Sushi Katha [Marathi Edition], Livre 16
- Durée: 33 min
- Date de publication: 2025-03-20
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Prix courant: 4,29 $
-
-
-
Anddharbhool (Marathi Edition)
- Sushi Katha 9
- Auteur(s): Suhas Shirvalkar
- Narrateur(s): Prasad Pandit
- Durée: 45 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे! सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या वाटतं... समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार... स्वत: च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्या शरीरसौद्याची वाटणारी शरम...शेकडो हावर्या नजरांपासून स्वत: ला वाचवण्याची निरर्थक धडपड... अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता... आणि शेवटी दाटणार्या अंधारात लुप्त होणारी स्वत: चीच मलीन प्रतिमा... कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल? सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.
-
Anddharbhool (Marathi Edition)
- Sushi Katha 9
- Narrateur(s): Prasad Pandit
- Série: Sushi Katha [Marathi Edition], Livre 9
- Durée: 45 min
- Date de publication: 2025-03-20
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Prix courant: 4,29 $
-
-
-
Shaman (Marathi Edition)
- Sushi Katha 25 [Sushi Story, Book 25]
- Auteur(s): Suhas Shirvalkar
- Narrateur(s): Prasad Pandit
- Durée: 34 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
आपली संस्कृती नेहमी दमन करायला सांगते! शमनावर तिचा भर नाही. हे वाईट आहे. मनातल्या इच्छा पूर्ण उपभोगान्तीच नष्ट होतात. माणूस स्वच्छ मोकळा होऊन जातो. त्या दडपल्या-कृतीत आणल्या नाहीत, याचा अर्थ, त्या 'नाहीत असा होत नाही. मनाच्या सुप्त पातळीवर त्या वळवळत राहतात. त्या गुपचूपपणे पूर्ण करून घेण्याच्या हेतूनं मेंदू मार्ग शोधत राहतो, आणि ... यातूनच मग विकृतीचा जन्म होतो ! अशाच भारतीय संस्कृतीचा पाईक असणार्या मध्यमवर्गीय अप्पा मंडलीक याची कथा.. तो आपल्या इच्छांचे शमन करू शकेल की त्या सुद्धा मध्यमवर्गाच्या ओझ्याखाली दबल्या जातील?
-
Shaman (Marathi Edition)
- Sushi Katha 25 [Sushi Story, Book 25]
- Narrateur(s): Prasad Pandit
- Série: Sushi Katha [Marathi Edition], Livre 25
- Durée: 34 min
- Date de publication: 2025-03-17
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Prix courant: 4,29 $
-
-
-
Parka Rakta (Marathi Edition)
- Sushi Katha 24 [Sushi Story, Book 24]
- Auteur(s): Suhas Shirvalkar
- Narrateur(s): Prasad Pandit
- Durée: 36 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
हे मूल आपल्या कुशीत जन्माला आलेलं नाही... आपण ते दत्तक घेतलं आहे... त्याचा आपल्याला मुलासारखा सांभाळ करायचा आहे... आपण त्याची जन्मदाती आई नाही आहोत, हे त्याला कधी जाणवता कामा नये...
-
Parka Rakta (Marathi Edition)
- Sushi Katha 24 [Sushi Story, Book 24]
- Narrateur(s): Prasad Pandit
- Série: Sushi Katha [Marathi Edition], Livre 24
- Durée: 36 min
- Date de publication: 2025-03-17
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Prix courant: 4,29 $
-