Résultats lu par "Savita Mhaskar" dans Toutes les catégories
-
-
Bangladeshi Ghuskhori (Marathi Edition)
- Auteur(s): Br. Hemant Mahajan
- Narrateur(s): Savita Mhaskar
- Durée: 11 h et 29 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
बांगलादेशी घुसखोरी ही केवळ अर्थिक कारणासाठीच होत आहे असे नाही तर काही बांगलादेशी हे देशद्रोही दहशतवाद्यांना मदत करणे अशी कामे करीत आहेत. यात खोट्या नोटांचा प्रसार, अफू, गांजा-चरस अशा अमली पदार्थांची तस्करी तसेच चोर्या, दरोडेखोरी अशा कामातही ते गुंतल्याचे दिसते. पश्चिम बंगालमध्ये 29% व आसाममध्ये 34.7% लोकसंख्या बांगलादेशी आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येबाबत त्याच क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेले व ज्यावरील अनुभवांनी हे पुस्तक लिहिले गेले ते ह्या पुस्तकाचे लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन ह्यांनी काही उपायही ह्या संदर्भात सुचविले आहेत.
-
Bangladeshi Ghuskhori (Marathi Edition)
- Narrateur(s): Savita Mhaskar
- Durée: 11 h et 29 min
- Date de publication: 2025-05-05
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
24,28 $ ou gratuit avec l'essai de 30 jours
-
-
-
Samachar Samiksha (Marathi Edition)
- Auteur(s): Dr Sharad Kunte
- Narrateur(s): Savita Mhaskar
- Durée: 3 h et 57 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
प्रचार प्रसिद्धीच्या या युगात जग अगदी लहान झाले आहे. जगाच्या कानाकोपर्यात घडणारी कोणतीही गोष्ट तत्काळ या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वांपर्यंत पोचते असे म्हणतात. या विधानातले तथ्य एवढेच की, प्रचार माध्यमे अधिक शक्तिशाली झाली आहेत व रात्रंदिवस माहिती ऐकविण्याची त्यांची क्षमता अपरिमीत वाढली आहे. पण साधन हे कधीच चांगले अथवा वाईट नसते. ते वापरणार्यांच्या बुद्धीवर त्याचा चांगले वाईटपणा अवलंबून असतो. प्रसिद्धी माध्यमे आज सर्वसामान्य व्यक्तीचे प्रबोधन करणे, संस्कार करणे, जगात कुठे काय चांगले चालले आहे ते इतरांपर्यंत पोचवतो या भूमिकेपासून फार दूर आहेत.
-
Samachar Samiksha (Marathi Edition)
- Narrateur(s): Savita Mhaskar
- Durée: 3 h et 57 min
- Date de publication: 2025-05-20
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
8,09 $ ou gratuit avec l'essai de 30 jours
-