Épisodes

  • 'मी मी' च्या सापळ्यातून सुटका | Escaping the 'I' trap
    May 6 2024

    या भागात डाॅ. आनंद नाडकर्णी आपल्याला सांगत आहेत की 'मी मी' च्या सापळ्यातून सुटका शक्य आहे आणि त्याचे विविध मार्ग असतात... हे मार्ग कोणते, हे समजावून घेऊयात... ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद...

    In this episode, Dr. Anand Nadkarni tells us that it is possible to escape the 'I' trap and there are various ways to do so.. Let us understand these various ways in his conversation with Rima Amarapurkar

    Voir plus Voir moins
    29 min
  • 'मी मी’ चा पिंजरा | The “I” trap
    Apr 22 2024

    In this episode, Dr. Anand Nadkarni explains how some people are trapped in the cage of their own ego, and so, how we need to handle them. He gives us tips about how to deal with narcissists and also ways in which we can help our children away from narcissism, in this conversation with Rima Amarapurkar.

    या भागात डॉ. आनंद नाडकर्णी सांगत आहेत कि जी माणसं ‘मी मी’ च्या पिंजऱ्यात अडकली आहेत, त्यांच्याशी वागायचं कसं. त्याच बरोबर ते सांगत आहेत आपल्या मुलांना या ‘मी मी’ पणा पासून लांब ठेवण्याच्या युक्त्या. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    Voir plus Voir moins
    29 min
  • अवघे धरू सुपंथ | Stronger together
    Apr 11 2024

    In this episode, Dr. Anand Nadkarni explains that keeping our humility alive and staying rooted are the ways in which we can overcome Self-centeredness, and gives us ways about how we can keep ourselves rooted. The road to humility always goes the “all of us” way… he explains in this conversation with Rima Amarapurkar.

    या भागात डॉ. आनंद नाडकर्णी सांगत आहेत, कि आत्मकेंद्रित वृत्ती टाळण्यासाठी विनय जागृत ठेवणे आणि आपला ‘मी’ पणा जमिनीत रोवून ठेवणे आवश्यक असतं... हे साधायचे मार्ग ते आपल्याला सांगत आहेत आणि ते अर्थातच ‘ आपण सारे’ च्या वाटेने जाताना दिसतात.. ऐकुयात रीमा अमारापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    Voir plus Voir moins
    25 min
  • ‘मीपण’ भारी देवा! | Responsibility of ‘I’
    Mar 28 2024

    In this Episode, Dr. Anand Nadkarni in conversation with Rima Amarapurkar explains that all of us are born without a sense of I and slowly develop it to become a part of ‘we’ and then ‘all of us’. However, this is a tricky journey as it can go to ‘only me’ or ‘only us’ also…

    या भागात डॉ. आनंद नाडकर्णी समजावून सांगत आहेत कि माणूस जन्माला येतो, तेव्हा त्याला ‘मी’ ची जाणीव नसते.. ती जशी विकसित होत जाते तसा तो ‘आम्ही’ कडे आणि ‘आपण सारे’ कडे प्रवास करतो.. हे वळण जरा धोक्याचं आहे कारण इथून तो ‘मी मी/ फक्त मी’ किंवा ‘फक्त आम्हीच’ या कडे हि जावू शकतो... ऐकुयात रीमा अमारापुरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    Voir plus Voir moins
    28 min
  • उत्तमतेचा वारसा | Legacy of Excellence
    Mar 11 2024

    In this episode, Dr. Anand Nadkarni in conversation with Rima Amarapurkar, explains to us, how excellence can become a culture and can go from excellence in an individual to a legacy that an entire family, organization and society can inherit and take forward.

    या भागात, डॉ. आनंद नाडकर्णी आपल्याला सांगत आहेत कि उत्तमता हि एक संस्कृती बनू शकते. एका माणसातल्या उत्कृष्टतेपासून सुरु होऊन, हि उत्कृष्टता एका कुटुंबात, एका संस्थेत आणि एका अक्ख्या समाजात उत्कृष्टते चा वारसा होऊ शकते... हे कसं घडतं? ऐकुयात रीमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    Voir plus Voir moins
    27 min
  • महत्त्वाकांक्षेच्या पलीकडे | Beyond Ambition
    Feb 26 2024

    In this episode, Dr. Anand Nadkarni explains that the journey of any ambition should continue beyond material ambitions and go on to become a natural state of excellence. What exactly are the stages from achieving ambition to achieving excellence? Listen to him in conversation with Rima Amarapurkar.

    या भागात डॉ. आनंद नाडकर्णी आपल्याला सांगत आहेत कि महत्वाकांक्षेचा प्रवास हा भौतिक महात्वाकांक्षांच्या पलीकडे उत्तमातेच्या सहजस्थिती कडे नेणारा असला पाहिजे. महत्वाकांक्षा ते उत्तमता यांच्यातल्या पायऱ्या नेमक्या कोणत्या? ऐकुयात रीमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    Voir plus Voir moins
    29 min
  • महत्वाकांक्षेची पायाभरणी | Foundation of Ambition
    Feb 12 2024

    या भागात, डॉ. आनंद नाडकर्णी अशा सर्व पालकांशी बोलत आहेत, ज्यांना आपल्या मुलांना ‘महत्वाकांक्षा द्यायची’ आहे. वास्तविक पालक हे मुलांमध्ये महत्वाकांक्षेची फक्त पायाभरणी करू शकतात. ते कसं करायचं हे रिमा अमरापूरकर यांच्याशी झालेल्या संवादातून डॉ.नाडकर्णी सांगत आहेत.

    In this episode, Dr. Anand Nadkarni talks to all parents who believe that they can ‘give ambition’ to their children. In reality they can only prepare the children for Ambition. How that is done is explained by Dr. Nadkarni in this conversation with Rima Amarapurkar.

    Voir plus Voir moins
    24 min
  • महत्वाकांक्षा आणि त्याचे टप्पे | Ambition and its Evolution
    Jan 29 2024

    In this episode, Dr. Anand Nadkarni explains that no ambition is wrong.. but every ambition can go from being the ambition of an individual to being an ambition of humanity as he talks about evolution of Ambition with Rima Amarapurkar.

    या भागात, डॉ. आनंद नाडकर्णी सांगत आहेत कि कोणतीच महत्वाकांक्षा चुकीची नसते, पण वैयक्तिक महत्वाकांक्षा वैश्विकतेचा प्रवास नक्कीच करू शकते. महत्त्वाकांक्षेचे हे विविध टप्पे समजावून घेऊयात त्यांच्या आणि रिमा अमरापूरकर यांच्या गप्पांमधून...

    Voir plus Voir moins
    31 min