Obtenez 3 mois à 0,99 $/mois

OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE
Page de couverture de Life of Stories

Life of Stories

Life of Stories

Auteur(s): Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
Écouter gratuitement

À propos de cet audio

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2025 Life of Stories
Art Littérature
Épisodes
  • # 1903: काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Dec 11 2025

    Send us a text

    तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता.

    Voir plus Voir moins
    9 min
  • # 1903: सुगरण पक्षिणी नव्हे तर पक्षी बांधतो घरटे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Dec 10 2025

    Send us a text

    ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’ ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण पक्षी काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो. त्याच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना किंवा झाडांना तो किमान दोन तर कमाल आठ ते दहा घरटी बांधतो.

    Voir plus Voir moins
    5 min
  • # 1902: आता हे बाळ म्हणजे माझा भाचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 28 2025

    Send us a text

    कर्नाटकातील बेलवडी येथील (आताचे यादवाड) श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प हे एक प्राचीन शिल्प आहे, जे १६७८ साली म्हणजे त्यांच्या हयातीतच बनवले गेले होते. हे शिल्प तेथील श्री. मारुती मंदिरात सापडले आहे आणि ते बेलवडीच्या मराठा मोहिमे दरम्यानचे आहे. हे शिल्प खास आहे कारण ते छत्रपतींच्या काळात तेथील राणीने तयार केले होते, असे मानले जाते..

    Voir plus Voir moins
    6 min
Pas encore de commentaire