Page de couverture de # 1844: वामन जयंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1844: वामन जयंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1844: वामन जयंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

Send us a text

राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत होता. वामन अवतारातील श्रीहरी, राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर वामनाने बळीच्या यज्ञमंडपात जाऊन त्याला आपल्या वाक्‌चातुर्याने चकित केले अणि त्याच्याकडे तीन पावले जमीन मागितली. आणि म्हटले "हे माझ्यासाठी तीन लोकांसारखे आहे आणि हे राजा, तू ते दान केले पाहिजे". राजा बलीने ही एक क्षुल्लक विनंती समजून ती मानली आणि वामनाला तीन पावले जमीन देण्याचे वचन दिले.

Pas encore de commentaire