Page de couverture de # 1846: "शब्दांचे जीवनचक्र" लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1846: "शब्दांचे जीवनचक्र" लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1846: "शब्दांचे जीवनचक्र" लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

Send us a text

माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात.

फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव पेला किंवा सर्वनाम 'भांडं' असं मिळालं.

"माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची हार्टफेलने डेथ झाली."

हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना.

शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्‌या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.

Pas encore de commentaire