
# 1809: “तिकिटासाठी सात रुपये तेवढे द्या." लेखक : राजेंद्र जगदाळे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tard
Échec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tard
Échec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tard
Échec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
-
Narrateur(s):
-
Auteur(s):
À propos de cet audio
Send us a text
दहिवडी बसस्थानकावर तिकिटासाठी ७ रुपये नसल्याने तिष्ठत बसलेले धनाजी जगदाळे यांना ४०,००० रुपयांचे बंडल सापडले. हे पैसे प्रामाणिकपणे परत करत मनाने धनवान असलेला धनाजीने ते बक्षीस नाकारले. म्हणाला, " तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले". आणि फक्त तिकिटासाठी ७ रुपयेच घेतले.
ही केवळ प्रामाणिकतेची गोष्ट नाही, तर माणुसकीचीही आहे!
Ce que les auditeurs disent de # 1809: “तिकिटासाठी सात रुपये तेवढे द्या." लेखक : राजेंद्र जगदाळे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Moyenne des évaluations de clientsÉvaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.
Il n'y a pas encore de critiques pour ce titre.