Résultats lu par "Prashant Jadhav" dans Toutes les catégories
-
-
Aambatgod Aathvani (Marathi Edition)
- Auteur(s): Shilpa Wadekar
- Narrateur(s): Prashant Jadhav
- Durée: 6 h et 14 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
पूर्वांचलामध्ये 60 वर्षे रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या श्री. मधुकरराव लिमये यांनी शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या आठवणींचे मराठी रुपांतरण म्हणजे 'आंबट गोड आठवणी.' आसाम व उत्तर पूर्वांचलातील 60 वर्षांच्या आपल्या वास्तव्याने तेथे संघकार्य रुजविण्याचे कार्य करतांना आलेल्या बर्या वाईट अनुभवांचे हे कथन लेखकांच्या मनोरंजन शैलीमुळे वाचनीय झाले आहे.
-
Aambatgod Aathvani (Marathi Edition)
- Narrateur(s): Prashant Jadhav
- Durée: 6 h et 14 min
- Date de publication: 2025-05-14
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Prix courant: 16,18 $ ou 1 crédit
Prix réduit: 16,18 $ ou 1 crédit
-
-
-
Guru Nanak te Guru Gobind Singh (Marathi Edition)
- Auteur(s): Dr Arvind Sadashiv Godbole
- Narrateur(s): Prashant Jadhav
- Durée: 29 min
- Version intégrale
-
Au global
-
Performance
-
Histoire
श्री गुरू गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरू' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचे संकलन आणि लिखाण केले. गुरू गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरू ग्रंथ साहिब लाच आपला गुरू माना). नांदेड शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात. त्यांच्या जीवनचरित्राची ओळख याठिकाणी आहे.
-
Guru Nanak te Guru Gobind Singh (Marathi Edition)
- Narrateur(s): Prashant Jadhav
- Durée: 29 min
- Date de publication: 2025-05-05
- Langue: marathi
Échec de l'ajout au panier.
Veuillez réessayer plus tardÉchec de l'ajout à la liste d'envies.
Veuillez réessayer plus tardÉchec de la suppression de la liste d’envies.
Veuillez réessayer plus tardÉchec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Prix courant: 7,00 $ ou 1 crédit
Prix réduit: 7,00 $ ou 1 crédit
-